मन उधाण वारा' या आगामी मराठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अभिनेता सागर कारंडेने हजेरी लावली. यावेळी त्याने त्याचा या सिनेमात काम करण्याचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Cameramen- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale #manudhaanvara #sagarkarande